tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post1642999221506538551..comments2023-10-16T02:48:24.413-07:00Comments on खट्टा मिठा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वादUnknownnoreply@blogger.comBlogger15125tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-84902261768372047642019-05-17T08:48:21.858-07:002019-05-17T08:48:21.858-07:00हिंदू देवदेवतांच्या जयंत्या हया तिथीनुसार साजऱ्या ...हिंदू देवदेवतांच्या जयंत्या हया तिथीनुसार साजऱ्या केल्या जातात, तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हा सगळ्यांचे आराध्य दैवत असल्याने त्यांचीही जयंती तिथीनुसार व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहेAnonymoushttps://www.blogger.com/profile/00493658935225432973noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-70437917218704965442019-03-15T12:43:25.019-07:002019-03-15T12:43:25.019-07:00हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार...हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार साजरे केले जातात राम जयंती हि काय इंग्रजी तारखे नुसार साजरी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराज हे देवीपुरुष आहेत त्यामुळे शिव जयंती हि हिंदू पंचांग तिथी नुसारच साजरी झाली पाहेजे
Anonymoushttps://www.blogger.com/profile/08050189117767514173noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-66271126517457364152019-03-15T12:43:11.674-07:002019-03-15T12:43:11.674-07:00हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार...हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार साजरे केले जातात राम जयंती हि काय इंग्रजी तारखे नुसार साजरी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराज हे देवीपुरुष आहेत त्यामुळे शिव जयंती हि हिंदू पंचांग तिथी नुसारच साजरी झाली पाहेजे
Anonymoushttps://www.blogger.com/profile/08050189117767514173noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-65632831735092967482019-03-15T12:42:31.552-07:002019-03-15T12:42:31.552-07:00हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार...हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार साजरे केले जातात राम जयंती हि काय इंग्रजी तारखे नुसार साजरी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराज हे देवीपुरुष आहेत त्यामुळे शिव जयंती हि हिंदू पंचांग तिथी नुसारच साजरी झाली पाहेजे.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/08050189117767514173noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-6800596219642478892019-03-15T12:42:21.783-07:002019-03-15T12:42:21.783-07:00हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार...हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार साजरे केले जातात राम जयंती हि काय इंग्रजी तारखे नुसार साजरी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराज हे देवीपुरुष आहेत त्यामुळे शिव जयंती हि हिंदू पंचांग तिथी नुसारच साजरी झाली पाहेजे.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/08050189117767514173noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-6077224229965713322018-03-09T02:53:14.900-08:002018-03-09T02:53:14.900-08:00बरोबरबरोबरAnonymoushttps://www.blogger.com/profile/14203242043429960551noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-39459905001508735952018-03-09T02:52:38.362-08:002018-03-09T02:52:38.362-08:00योग्य आहे जयंती असो किवा पुण्यतिथि असो ही आपल्या त...योग्य आहे जयंती असो किवा पुण्यतिथि असो ही आपल्या त्या कालीन तिथी नुसार च झाली पाहिजे तारीख नुसार सर्वसामान्य ची जयंती होत असते Anonymoushttps://www.blogger.com/profile/14203242043429960551noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-66713221909655707652016-09-12T02:21:44.618-07:002016-09-12T02:21:44.618-07:00जन्म दिन हा तिथी नुसारच साजरा करावा. कारण महाराज्य...जन्म दिन हा तिथी नुसारच साजरा करावा. कारण महाराज्यांच्या जन्माच्या वेळी कालगणना ही भारतीयच होती. अन्यथा राम व कृष्ण यांच्या जन्म तारखा सुद्धा इसवी सनात शोधण्याचा खटाटोप करावा लागेल. Anonymoushttps://www.blogger.com/profile/06729806822269126920noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-55909793659598878382013-07-08T19:23:14.894-07:002013-07-08T19:23:14.894-07:00हिंदुमुसलमानांचे अनेक ठिकाणी १८९३ मध्ये दंगे झाले....हिंदुमुसलमानांचे अनेक ठिकाणी १८९३ मध्ये दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून सरकार हा एक तिसरा पक्ष आहे, हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्यांच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही, असे टिळकांचे मत होते. सरकारचे पक्षपाती धोरण, म्हणजेच फोडा आणि झोडा ही नीती, दंग्यांस कारणीभूत होते अशी टीका ते करीत. नेहमी सर्वांनी सुख-संतोषाने राहून एकमेकांच्या हक्कांस जपावे, असे ते म्हणत. या दंग्यांनंतरच लोकजागृतीची साधने म्हणून गणपती व शिवजयंती या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देण्याची कल्पना पुढे आली. १८ सप्टेंबर १८९४ आणि १५ एप्रिल १८९६ या अनुक्रमे केसरीच्या दोन अंकांत त्यांनी या उत्सवांचे उद्देश स्पष्ट केले: राष्ट्रीय जागृती करणे, स्वातंत्र्याकांक्षा वृद्धिंगत करणे, महापुरुषांचे स्मरण करणे आणि धर्म व संस्कृती यांचे ज्ञान सामान्यजनांस करून देणे.
मधुसूदन चेरेकरhttps://www.blogger.com/profile/06441653423674355006noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-20673181795510051182012-05-29T20:18:05.191-07:002012-05-29T20:18:05.191-07:00To, Pritam Bahitat
go to
http://bhashaindia.com/do...To, Pritam Bahitat
go to
http://bhashaindia.com/downloads/pages/home.aspx
download MARATHI INDIC INPUT 2, install it on your PC. हे सोफ्टवेअर वापरून तू कुठल्याही ब्राउझर वर किवा प्रोग्रम वर मराठी लिहू शकतोस
इतरही भारतीय भाषा उपलब्ध आहेत.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-80704681118962452802011-04-06T03:37:03.035-07:002011-04-06T03:37:03.035-07:00Shri visoba,
Appan dilelei mahiati abhyas purn aah...Shri visoba,
Appan dilelei mahiati abhyas purn aahe. Tithi-tarakhe babat Shivajayanti sajari karanyachea vaad khare tar asu naye! maharajachi jayanti sajare karanya mul uddesh lakshyat gya ! aani kadhi hi asjari kara! pan ek gost ashi ki jya maharajani aayushya bhar je je parakiy te te nakarale tyanchi jayanati Engraji Tarakhe nusar?
maharajani parkiy topha nakot mhanun swatacha lkarhana ubharala !
swatachi nanya chi Tanksalubharali ! shiv shak suru zale te hi bharatiy kal ganae nusar ch ! tyani parkiy bhasha nako mhanun rajyavyavahar kosh nirman karaval ! PArviky rajya vayvashta nako mhanun swatache navin sankalpanene Ashtpradhan madal sthapan kele ! he hi lakshat ghya !
AAni jayanti cha vaad maharaja babat hoto yaatach maharajan che mothe pan disat nahi ka?
- - Pritam Bahitat

(are krupaya koni tari mala ithe marathit kase likhayache te sangakl ka?)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-62169586930080548532011-01-11T10:36:49.136-08:002011-01-11T10:36:49.136-08:00जयंतीचा वाद फक्त शिवाजी महाराजांच्या बाबतीतच का नि...जयंतीचा वाद फक्त शिवाजी महाराजांच्या बाबतीतच का निर्माण केला जातो? हाच वाद समर्थ रामदास किंवा द्यानेश्वर ह्यांच्या बाबतीत का केला जात नाही? आणि शिवजयंती टिळकांनी नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी चालू केली.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-366653885175768852010-12-21T04:33:24.815-08:002010-12-21T04:33:24.815-08:00हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार...हिंदू धर्मात येणार प्रतेक सन हा भारतीय पंचाग नुसार साजरे केले जातात राम जयंती हि काय इंग्रजी तारखे नुसार साजरी केली जात नाही छत्रपती शिवाजी महाराज हे देवीपुरुष आहेत त्यामुळे शिव जयंती हि हिंदू पंचांग तिथी नुसारच साजरी झाली पाहेजे

राजे ग्रुप महामुलकरवाडीAnonymoushttps://www.blogger.com/profile/12222881003816668837noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-20456163809863927002010-07-16T02:48:35.583-07:002010-07-16T02:48:35.583-07:00shivjayanti hi tarakhe nusarach sajari karayla hav...shivjayanti hi tarakhe nusarach sajari karayla havi ani shiv jayanti utsav ha mahatma phulenni suru kela tilakanni navhesachin patilhttps://www.blogger.com/profile/11583780020536197259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-2792972641358985812009-02-18T20:32:00.000-08:002009-02-18T20:32:00.000-08:00आतापर्यन्तच्या रुढ सन्केतनुसार रा्ष्ट्रपुरुषा्न्ची...आतापर्यन्तच्या रुढ सन्केतनुसार रा्ष्ट्रपुरुषा्न्ची जयन्ती ही ग्रॆगोरियन कालगणनॆनुसार साजरी होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे रा्ष्ट्रपुरुष आहेत. छत्रपती शिवाजीन्ची जयन्ती तारखेनुसार सा्जरी करणे यो्ग्यच आहे.Anonymousnoreply@blogger.com