tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post3262339338966718728..comments2023-10-16T02:48:24.413-07:00Comments on खट्टा मिठा: महाराष्ट्राचे मूळ रहिवासी कोण?Unknownnoreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-45094791163419602932018-06-14T00:23:20.771-07:002018-06-14T00:23:20.771-07:00खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती प...खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली असेल.

नमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO

प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Anonymoushttps://www.blogger.com/profile/15123147572775873450noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-70261878631566462882008-04-09T08:34:00.000-07:002008-04-09T08:34:00.000-07:00या लेखाचा दुवा उपक्रमाच्या एका चर्चेत दिला होता. त...या लेखाचा दुवा उपक्रमाच्या एका चर्चेत दिला होता. त्याला आलेले खालील प्रतिसाद.
http://mr.upakram.org/node/818
प्रतिसाद तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे काम करतोय. कदाचित तुम्हीच त्यावर प्रतिक्रिया देवू शकाल. :)

खट्टामिठावरील या लेखात "मोल्स्वर्थ यांनीही आपल्या मराठी शब्दकोशात महार या अस्पृश्य जातीवरून महाराष्ट्र हे नाव पडले असावे, अशा तऱ्हेचा अर्थ दिला आहे. " असे वाक्य येते.

हा मोल्जवर्थचा ऑनलाईन दुवा. मलातरी असा अर्थ मिळाला नाही.

इतिहासाचा अर्थ कसाही काढता येतो. छत्रपती शिवरायांना लुटारू-पेंढारी म्हणणारेही (अजूनही) आहेतच.
रामदास केवळ ठोसर होते म्हणून ते शिवरायांचे गुरू नव्हतेच असे म्हणण्यापर्यंत मजल पोचली आहे.
छत्रपतींचे बिरुद फक्त " क्षत्रियकुलावतंस" इतकेच होते असा (जावई)शोध लागल्यास नवल नको.

उपरोल्लेखित ब्लॉगस्पॉटवर नेहमी एका विशिष्ट जातीवर चिखलफेक आढळते. हे एकप्रकारे जातीयवादी लेखनच आहे.
इतिहासाचे प्रतिक्रियात्मक लेखन असे निवडून-निवडून देणारा हा ब्लॉग एका कावीळग्रस्त माणसाचा आहे असे वाटले.
त्यावर दिलेले पुस्तकांचे उतारे कोणत्या विचारसरणीच्या किंवा वादाच्या लेखकांचे आहे हे पाहिले असता
ते एकांगी आहेत याची खात्री पटते.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-9089659426053755092008-02-15T04:18:00.000-08:002008-02-15T04:18:00.000-08:00mast ahe visoba shethmast ahe visoba shethYogeshhttps://www.blogger.com/profile/08611408610914710796noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-11562663719908455422008-02-07T04:31:00.000-08:002008-02-07T04:31:00.000-08:00स्वातीजी, आपण पाठिविलेल्या लिंकवर छानच माहिती आहे...स्वातीजी, आपण पाठिविलेल्या लिंकवर छानच माहिती आहे. यासंदर्भात पु. ग. सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या महाराष्ट्रसंस्कृती या ग्रंथातही खूप मनोरंजक माहिती दिली आहे..https://www.blogger.com/profile/15176508967406412938noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-32063966405542528322008-02-05T11:58:00.000-08:002008-02-05T11:58:00.000-08:00Read something interesting and rather curious rece...Read something interesting and rather curious recently :
http://mohalla.blogspot.com/2008/01/blog-post_1376.htmlस्वाती आंबोळेhttps://www.blogger.com/profile/06277784543127642351noreply@blogger.com