tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post7412097163654789820..comments2023-10-16T02:48:24.413-07:00Comments on खट्टा मिठा: बाजीराव-मस्तानीची प्रेमकहाणीUnknownnoreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-77048170280472342472018-06-14T00:23:52.688-07:002018-06-14T00:23:52.688-07:00खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती प...खूप छान माहिती आहे. अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली असेल.

नमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO

प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Anonymoushttps://www.blogger.com/profile/15123147572775873450noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-77525367308156616292018-05-01T05:14:07.001-07:002018-05-01T05:14:07.001-07:00विसू भाऊ ,
खऱ्या गोष्टी सांगाव्या . मस्तानी प्...विसू भाऊ ,

खऱ्या गोष्टी सांगाव्या . मस्तानी प्रणामी पंथाची . मुस्लिम नाही , ती छत्रसालची मु लगी. तो सुद्धा प्रणामी पंथाचा . यात श्रीकृष्णाची मुख्यत्वे पूजा करतात . Anonymoushttps://www.blogger.com/profile/06729806822269126920noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-9368890008767047842008-03-28T10:59:00.000-07:002008-03-28T10:59:00.000-07:00मस्तानीबद्दल सविस्तर माहिती श्री. सेतुमाधवराव पगडी...मस्तानीबद्दल सविस्तर माहिती श्री. सेतुमाधवराव पगडी यांच्या पुस्तकात दिलेली आहे. ती छत्रसालाची मुलगी होती असे ते साधार म्हणतात. छत्रसालावर स्वारी महंमद बंगष याने केली होती. मोगल बादशहाने नव्हे. बाजीरावाने त्याचा पराभव करून ’परत छत्रसालावर स्वारी करणार नाही’ असे कबूल करून घेतले. छत्रसालाने बाजीरावाला राज्याचा तृतीयांश हिस्सा दिला पण तो सुखासुखी पेशव्यांना मिळाला नाही. झगडे करावे लागले.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-1205800769111853932008-03-27T05:03:00.000-07:002008-03-27T05:03:00.000-07:00anand, nakki!anand, nakki!.https://www.blogger.com/profile/15176508967406412938noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-30844917162805901882008-03-26T23:39:00.000-07:002008-03-26T23:39:00.000-07:00बाजिराव-मस्तानी विषयी माहिती दिल्याबद्द्ल आपले आभा...बाजिराव-मस्तानी विषयी माहिती दिल्याबद्द्ल आपले आभारमोरपीसhttps://www.blogger.com/profile/04263381448397780589noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-8409373265336923682008-03-26T21:55:00.000-07:002008-03-26T21:55:00.000-07:00बाजिराव-मस्तानी याबद्दल जाणून घ्यायचे होतेच.. बरं ...बाजिराव-मस्तानी याबद्दल जाणून घ्यायचे होतेच.. बरं झाल याबद्दल माहिती पोस्ट केलीत ...

शाहू महाराजांबद्दल खुप कमी माहिती आहे...
त्याचांबद्दल एखादी series चालु करुन माहिती मिळेल का ??Anand Kalehttps://www.blogger.com/profile/01339224055727211665noreply@blogger.com