tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post8657791470065520013..comments2023-10-16T02:48:24.413-07:00Comments on खट्टा मिठा: ताईमहाराज प्रकरण व टिळकांवरील बलात्काराचा (खोटा) आरोपUnknownnoreply@blogger.comBlogger27125tag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-26178083826723771242023-06-01T09:37:57.134-07:002023-06-01T09:37:57.134-07:00मला कोठे तरी वाचनात आणि ऐकण्यात आलेले को, आताचा &q...मला कोठे तरी वाचनात आणि ऐकण्यात आलेले को, आताचा "पुण्यातील टिळक वाडा" शाहू महाराजांनी टिळकांना आणि त्यांच्या कुटंबियांसाठी राहण्यासाठी दिलेला.परंतु तो वाडा, ती जागा टिळकांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. ह्या बद्दलही शहानिशा करून खरे काय खोटं काय ते माहिती करून घ्यावी. २) सिंहगडावर टिळकांची जागा आहे . ती जागाही पायथ्याशी राहणाऱ्या एक शेतकरी कुटुंबाची होती. टिळकांनी त्यांना व्याजाने पैसे दिले होते, त्या इसमावर आपल्या राजकीय परिस्थिती चा दबाव आणून,ती जागा टिळकांनी आपल्या नावावर करून घेतलेली आहे,असेही वाचनात आहे. कृपया या विषयाची शहानिशा करून आम्हा पामरांनाही पक्की माहिती द्यावी. अशा ह्या दोन प्रकरणावरून असे वाटते की, टिळकांनी बाबा महाराजांची पूर्ण इस्टेट आपल्या ताब्यात यावी करीता हे सर्व घडवून आणलं असेल. कदाचित. पण त्यांच्या अनुयायांना हे सहन झाले नसावे,म्हणून त्यांनी त्यांचा मोठे पणाचा उदो उदो केला नसेल,हे कशा वरून ?Sumithttps://www.blogger.com/profile/10168359669427126510noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-35492518386444833182021-09-18T19:59:55.876-07:002021-09-18T19:59:55.876-07:00बाबा महाराजांची कायद्याने वारस ताई महाराजचं ठरतात,...बाबा महाराजांची कायद्याने वारस ताई महाराजचं ठरतात, बाळ गंगाधर टिळक यांच उदात्तीकरण करण्याचा हा आणखी एक खटटोप आहे. टिळकांची वाईट नजर बाबा महाराजांच्या संपत्तीवर असावी, त्यांच्या संपत्तीचे त्यांनी पाहिले असते टिळकांना लुडबुड करण्याची काय गरज होती.आणि टिळक जर इंगजांशी लढत होते तर त्यांचा जवळचा मित्र बाबा महाराज इंग्रज सैन्यात सरदार पदावर कसे ? टिळकांनी बाबा महाराजांना नोकरी सोडून स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी का करून घेतले नाही ? याचे स्पष्ट उत्तर आहे टिळकांचा लढा फक्त त्यांच्या स्वकीयांसाठी होता. टिळकांच फुकटचं उदात्तीकरण केलं जात आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/06226988304814997062noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-56158093752845537752021-08-22T08:29:06.610-07:002021-08-22T08:29:06.610-07:00पुढे इस्टेट जगन्नाथ महाराजांच्या ताब्यात आली तो पर...पुढे इस्टेट जगन्नाथ महाराजांच्या ताब्यात आली तो पर्यंत ताई महाराजांचीही टीबी ने मृत्यू झाला होता , जगन्नाथ महाराजांच्या ताब्यात इस्टेट येईपर्यंत टिळकांनी त्यांचंस पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला , पुढे जगन्नाथ महाराजांच्या ताब्यात इस्टेट आल्यावर त्यांच्या खटल्याचा त्यावेळी रु.60000/- झालेला खर्च टिळकांनी घ्यावा , असा त्यांनी आग्रह धरला , तो टिळकांनी जुमानला नाही व "तू मला वडिलांच्या ठिकाणी म्हणतोस ना ? मग मी मुलाला हे पैसे दिले आहेत असे समाज व मी हे मित्राला (बाबमहाराज) दिलेले वाचन म्हणून पूर्ण केले" असे उत्तर दिले यातून टिळकांनी अत्यंत निरपेक्षपणे हे दत्ताविधान पार पाडले असे दिसून येतेAnonymoushttps://www.blogger.com/profile/00932476808167569992noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-18218420403556684252021-08-22T08:20:46.491-07:002021-08-22T08:20:46.491-07:00ताईमहाराज विचार करायला सक्षम असत्या तर बाबा महाराज...ताईमहाराज विचार करायला सक्षम असत्या तर बाबा महाराजानी विश्वस्त कशाला नेमले असते ? ताई महाराज लहरी व चंचल होत्याच नाहीतर बलात्काराचा खोटा आरोप त्यांनी टिळकांवर लादला नसता , या खटल्याच्या काळात ताई महाराजांवर पुणेकरांनी बहिष्कार घातला होता , बाळा महाराजांविषयी टिळकांचे मत असे होते की , "दत्तक मुलगा वयाने लहान असावा , बाळा महाराज तरुण होते आणि सरदार मुलांना वेगवेगळी व्यसने व सवयी असतात , 7 वर्षांच्या जगन्नाथ महाराजांची टिळकांनी केलेली निवड पुढे सार्थ ठरलीAnonymoushttps://www.blogger.com/profile/00932476808167569992noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-77762099448381440452020-08-18T20:39:44.889-07:002020-08-18T20:39:44.889-07:00स्पर्धा परीक्षा करीता चांगला स्रोत मिळाला.. धन्यवा...स्पर्धा परीक्षा करीता चांगला स्रोत मिळाला.. धन्यवाद. Bhagwan Ahirehttps://www.blogger.com/profile/12013783216329125767noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-58165204512928302792018-09-19T01:43:04.820-07:002018-09-19T01:43:04.820-07:00Rango Bapuji Gupte spent many years in England &am...Rango Bapuji Gupte spent many years in England & pleaded the case of Pratapsinha Maharaj & tried to convince British Govt that there is a lot of injustice with Maharaj & wrong ways followed by Elphinston to capture Satara throne but had to return to India without any promises from British Govt. Still we trust justice given to natives by British? Surprising !!!!Anonymoushttps://www.blogger.com/profile/12281018740077008128noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-87875698218064131152018-09-18T22:06:07.329-07:002018-09-18T22:06:07.329-07:00Those who trust British for their so called justic...Those who trust British for their so called justice should study chapters in the life of Bajirao Peshwe 2, Chatrapati Pratapsinha Maharaj, Trimbakji Dengale, Gangadharshastri Patawardhan, Fatehsingh Gaikwad, Rango Bapuji Gupte & Khushruseth Modi. British used all these people against Pratapsinha Maharaj & ultimately expelled him from Satara throne of Maratha Empire & tortured him very badly. He was such a good natured king but British arrested him & tied him with iron rope & kept him in a stable. Still we feel that British were very 'just' with natives. How they exploited India financially ? Please go thru Shashi Tharur's book on it. Marathi translation is available with the name 'Andharyug'. Anonymoushttps://www.blogger.com/profile/12281018740077008128noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-16049863622194735152018-09-18T07:39:21.512-07:002018-09-18T07:39:21.512-07:00All the estate is with Pandit family who stays nea...All the estate is with Pandit family who stays near SP college in Pune. One of the legal heir Mr Bal Pandit is cricket expert. As per my knowledge land of SP college is donated by Pandits to Shikshan Prasarak Mandali & for college building Patwardhans of Jamkhandi donated the funds. Previously Lokmanya Tilak was working with Deccan Education Society. He was not getting along with Gopal Ganesh Agarkar so he left DES & formed SPM.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/12281018740077008128noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-67710580298624753872018-08-22T12:11:12.314-07:002018-08-22T12:11:12.314-07:00पण अखेरीस इस्टेटीचे काय झाले?
पण अखेरीस इस्टेटीचे काय झाले?
Anonymoushttps://www.blogger.com/profile/01356983752363454102noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-73900899817589421752014-09-18T04:10:58.328-07:002014-09-18T04:10:58.328-07:00माझा ब्रिटिश न्याया व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहेमाझा ब्रिटिश न्याया व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-84878260959927000152011-07-25T00:53:16.695-07:002011-07-25T00:53:16.695-07:00इतिहासातल्या थोर पुरुषांची बरीच शक्ती, पैसा, आणि व...इतिहासातल्या थोर पुरुषांची बरीच शक्ती, पैसा, आणि वेळ स्वकियांशीच लढण्यात गेली हे सर्वात मोठे दुर्दैवमंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-68485147721269498362010-05-30T21:15:08.165-07:002010-05-30T21:15:08.165-07:00इंग्रजांच्या न्याय व्यवस्थेचेही इथे दर्शन होते. वर...इंग्रजांच्या न्याय व्यवस्थेचेही इथे दर्शन होते. वरच्या कोर्टात टिळक क्रमाने जिंकतात व हरतात.नशीब इथे ताईमहाराजांची जात दिलेली नाही. नाही तर संभाजी ब्रिगेड सारखे दांडगे परत टिळकांची ब्राह्मण जात काढून मोडतोड करते.पवार कुटुंबातला एकजण तीन चार वर्षांपूर्वी पुण्यात आला होता.त्याचा दावा होता की तो एक दत्तक पुत्र असून ब्रिटनचा रहिवासी आहे. टिळकांच्या इतिहासाने ताईमहाराजांची दखल घेतली.पण पवारांच्या इतिहासात असे कोणी दखल घेणे असंभवनीय.ह्यावरून जातींची दहशत समजून येते.the Bhaleraohttps://www.blogger.com/profile/11115015482083413591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-42391424708059537922010-05-05T01:20:34.046-07:002010-05-05T01:20:34.046-07:00टिळकांवरील मजकूर वाचला. छान लिहिलाय...अशा लिखाणाची...टिळकांवरील मजकूर वाचला. छान लिहिलाय...अशा लिखाणाची गरज आहे. बदनामी-तंत्र फार प्रचीन काळापासून वापरले जाते आहे हे खरेच आहे. टिळकांच्या लढाऊपणाची खरच कमाल आहे....सुबोध केंभावीसुबोध केंभावीhttps://www.blogger.com/profile/07248272319930912158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-3616707381927169442010-04-13T09:17:25.218-07:002010-04-13T09:17:25.218-07:00लेख चांगला आहे , पुस्तक देखील वाचण्यात आले आहे परं...लेख चांगला आहे , पुस्तक देखील वाचण्यात आले आहे परंतु लेखकाने कुठे ही हे दिलेले नाहीए की कोल्हापुरच्या बाळ महाराजना दत्तक घ्यायला टिळकणी का विरोध केला? नात्या तलाच योग्या असा कुठेही नियम नक्कीच नाही , परत तो मुलगा ताई साहेब ह्याचा मुलगा म्हणून जगणार होता मग आईचे मन लक्षात घ्यायचे का? विश्वस्तांचे ? मित्र महत्वाचा का मायतची बायको? विश्वातनी फक्त दत्तक मूळ घेतल्या नंतर कारभारची पाहणी करणे जास्त अपेक्षित आहे ना की कोणता मुलगा घ्यायचा ह्यावरून मत प्रदर्शन करण्यातAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-13969776226081171602010-02-03T01:19:09.344-08:002010-02-03T01:19:09.344-08:00मला एक अशी लिंक मिळाली आहे ज्यामध्ये गांधीजींच्या ...मला एक अशी लिंक मिळाली आहे ज्यामध्ये गांधीजींच्या म्रुत्युवर प्रश्नचिन्हा उभे केले आहे.
http://hindi.webdunia.com/news/news/mpchg/0908/11/1090811009_1.htmUnknownhttps://www.blogger.com/profile/06897274865621790856noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-52915209563170427322009-02-02T11:07:00.000-08:002009-02-02T11:07:00.000-08:00visoba, are you allright ?visoba, are you allright ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-28369946127282706312008-06-28T09:50:00.000-07:002008-06-28T09:50:00.000-07:00विसोबा कुठे गेलात??विसोबा कुठे गेलात??Waman Parulekarhttps://www.blogger.com/profile/04462507600500706174noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-45395502311380020752008-06-22T22:35:00.000-07:002008-06-22T22:35:00.000-07:00विसोबा kaka कुठे गेलात??विसोबा kaka कुठे गेलात??Anand Kalehttps://www.blogger.com/profile/10691304612323310172noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-45087419096394484062008-05-16T07:37:00.000-07:002008-05-16T07:37:00.000-07:00विसोबा कुठे गेलात??विसोबा कुठे गेलात??Yogeshhttps://www.blogger.com/profile/08611408610914710796noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-45082489551095215352008-05-09T22:05:00.000-07:002008-05-09T22:05:00.000-07:00विसोबा तुम्ही कोठे गुल झालात?विसोबा तुम्ही कोठे गुल झालात?प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-41337287926258792008-05-05T05:22:00.000-07:002008-05-05T05:22:00.000-07:0015 divas zale ajun 1hi navi post nahi?kuthe gayab ...15 divas zale ajun 1hi navi post nahi?

kuthe gayab zala ho visoba shetha

Lokmanya nasatya uchapatita adakale mhanun bar nahitar jati bhedacha bawata changalach miravala asataHemanthttps://www.blogger.com/profile/04351985629187491164noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-12350421559984837782008-04-24T22:54:00.000-07:002008-04-24T22:54:00.000-07:00हे विषय जुने झाले हे खरे पण तरीहि आपण ते व्यवस्थित...हे विषय जुने झाले हे खरे पण तरीहि आपण ते व्यवस्थित मांडत आहात त्याबद्दल अभिनंदन. एखाद्या वादग्रस्त विषयावर लिहिताना एकाच पुस्तकावर विसंबून राहण्याऐवजी काही इतर संदर्भहि वाचून पहावे असे सुचवले तर राग मानू नये.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-41401241633215635122008-04-24T08:05:00.000-07:002008-04-24T08:05:00.000-07:00तुमचे सर्व लेखन वाचले. अतिशय चांगले अाहे. खूप खूप ...तुमचे सर्व लेखन वाचले. अतिशय चांगले अाहे. खूप खूप लिहा. अशा लेखनाची गरज अाहे.
अभिनंदन!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-45752780722582473822008-04-23T04:23:00.000-07:002008-04-23T04:23:00.000-07:00Hello. This post is likeable, and your blog is ver...Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the Impressora e Multifuncional, I hope you enjoy. The address is http://impressora-multifuncional.blogspot.com. A hug.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3872895820077185028.post-83791760323933188142008-04-23T01:19:00.000-07:002008-04-23T01:19:00.000-07:00sadoba,bhaltech buva tumhi vinodi.ani tumhala desh...sadoba,
bhaltech buva tumhi vinodi.
ani tumhala deshachi kiti buva kalji!
pan amchya dokyat ek sanshyacha kida alay, ki tumhala itihas kashashi khatat te mahit ahe ka? itihas ka janun ghyaycha asto tyachi janiv ahe ka? ki ugach uchalali jeebh ani lavli talyala, sadoba!
- pankajAnonymousnoreply@blogger.com