संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी
लेखमाला
यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.
तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि सामाजिक
दृष्टीकोनातून वेध घेणारी ही लेखमाला.
तुलसी आंबिले यांचा पत्ता - tulsi.ambile@gmail.com
लोकसत्तातील सदराचा पत्ता - http://www.loksatta.com/lokrang-category/tuka-loki-nirala/