तुका लोकी निराळा

संत तुकाराम महाराज यांची चरित्रगाथा मांडणारी लेखमाला 
यंदा लोकसत्ताच्या लोकरंग या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत आहे.
तुकारामांच्या चरित्राचा ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून वेध घेणारी ही लेखमाला.

खट्टामिठाच्या वाचकांसाठी तिचे खास पान... 

(लोकसत्ताचे चित्रकार नीलेश जाधव यांच्या खास चित्रांसह)तुलसी आंबिले यांचा पत्ता - tulsi.ambile@gmail.com
लोकसत्तातील सदराचा पत्ता - http://www.loksatta.com/lokrang-category/tuka-loki-nirala/